मराठी वर्णाक्षरांचे लेखन करताना बरेच विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने अक्षरलेखनाचा सराव करतात त्यामुळे त्यांच्या चुकीच्या अक्षरांच्या वळणानुसार अक्षरे काढतात. चुकीच्या पद्धतीने अक्षरांचा सराव केल्यास अक्षर खराब होते . अक्षराचे सौंदर्य नष्ट होते.
म्हणून अक्षर सुंदर करण्यासाठी योग्य पद्धतीने दोन रेषेत कसा सराव करायचा याचा हा व्हिडिओ बघितल्यास निश्चित फायदा होईल आणि आपले अक्षर सुंदर होण्यास मदत होईल.
2 Comments
Very nice sir....
ReplyDeleteखूप छान सरजी 👍👍
ReplyDelete