Subscribe Us

Header Ads

जिजाऊ जयंती १२ जानेवारी २०२४

 



राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा काटा क्रमांक दोन येथील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन गायकवाड यांनी केलेले फलक लेखन !  जिजाऊंनी शिवबांना घडवले व शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले व ते गोरगरीब शेतकरी सर्व धर्मीयां साठी आदर्श राजे म्हणून गौरवल्या गेले त्यांना घडवणाऱ्या मॉसाहेब यांची आज जयंती त्यानिमित्त जिजाऊंना फलक लेखनातून आगळ्या वेगळ्या पद्धतीने सरांनी अभिवादन केले . महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आगळ्यावेगळ्या पद्धतीने रंगीत खडूने फलक लेखन करून महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी शाळेमध्ये महापुरुषांचे चित्रे व सुविचार रेखाटन रंगीत खडूचा वापर करून केल्या जाते .विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी चित्रकलेची आवड व महापुरुषांची ओळख व्हावी व त्यांच्या प्रेरणादायी विचारातून विद्यार्थी घडावेत व इतरांनाही प्रेरणा मिळण्यासाठी आगळा वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करतात

Post a Comment

0 Comments