Subscribe Us

Header Ads

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन गायकवाड यांनी 14 एप्रिल भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रंगीत खडूने फलक लेखन करून केले अभिवादन!

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आगळ्यावेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्यासाठी रंगीत खडूने फलक लेखन करून सुंदर चित्र काढणे हा त्यांचा उपक्रम असून त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा चित्रकलेची गोडी लागत असून विद्यार्थ्यांना महापुरुषांचे  विचारातून प्रेरणा घेऊन आदर्श विद्यार्थी घडण्यासाठी दिशा मिळत आहे.


Post a Comment

0 Comments